Thursday 22 December 2016

learning science through innovation at IISER Pune


 ज्ञानसंवर्धिनी प्रशाला शिरवळ
 उपक्रम / कार्यशाळा : learning science through innovation at IISER Pune.

कार्यशाळेची थोडक्यात माहिती : ४ जुलै २०१६  ते ८ जुलै २०१६ या कालावधीमध्ये  IISER,Pune. आणि विज्ञान आश्रम,पाबळ. यांच्या संयुक्त विद्दमाने learning science through innovation
 या कार्यशाळेअंतर्गत मुलभुत तंत्रज्ञानाची ओळख (IBT) मधील विविध कौशल्ये आणि तंत्रज्ञान यांची विज्ञान विषयाशी सांगड घालून समाजोपयोगी प्रकल्पांची निर्मिति कशाप्रकारे करावी याची माहिती मिळाली त्यानुसार शेती, पर्यांवरण  आणि ऊर्जा या विषयामधील समस्यांचा विचार करून,ऊर्जा समस्या या विषयाची निवड करुन कार्यशाळेमध्ये आलेल्या ऊर्जा समस्यांवर  कल्पना विस्फोट या पदधतीने विविध उपायांचा  विचार करून पुढील  प्रकल्पाची निवड केली





प्रकल्पाची निवड  - आमच्या  गावात उन्हाळ्याच्या  दिवसात  सतत  वीजपुरवठा  खंडित  होतो आणि गरमीचा त्रास होतो                                                      

प्रकल्पाचे नाव - सोलार कूलरची निर्मिती

उद्देश : हा प्रकल्प  करुन उन्हाळ्यामुळे होणारा त्रास उपलब्ध सौरऊर्जा  वापरून कमी करणे.      
  
उपाय -१ थंड  हवेच्या ठिकाणी फिरायला जाणे
         २  घराच्या खिडक्या व दारे मोठी करणे
         ३  ट्री हाउस बांधणे
         ४  हातपंख्याचा वापर करणे
         ५  पवनउर्जेवर चालणारा कूलर तयार करणे   
         ६  सौरउर्जेवर चालणारा कूलर तयार करणे

अचूक उपाय - सौरउर्जेवर चालणारा कूलर तयार करणे
                                                                                                                                          

                                                                              

Thursday 7 July 2016

School information

 ज्ञानसंवर्धिनि  विदयालय  शिरवळ 

 पत्ता :- मु. पो. - शिरवल , ता.खंडाला
         जि। .सातारा


अक्षांश , रेखांश :-
18.1484041, 73.9774832

आमची शाळामधील सहभागी विद्यार्थी आणि खामकर मैडम 
१) अमेय कदम  २) गुरूरज भोसले ३) अथर्वा तोडकर ४) भरत नंदवडेकर


Project Management & Project File

प्रकल्प  माहिती व  नियोजन 
                                  ज्ञानसंवर्धिनी विद्यालय,शिरवळ .





साधा कूलर ( Simple Cooler)


हा कूलर टाकाऊ वस्तूपासून तयार करण्यात आला आहे यासाठी आम्ही प्लास्टिक बाटल्या आणि थर्माकॉल या गोष्टींचा वापर केला.



आम्ही पुढील काही दिवसांत सोलर कूलर तयार करणार आहोत त्याचे नियोजन पुढील प्रमाणे,


 रेखाटन, माहितीचे संकलन  (तापमान  आर्द्रता  याचा  परस्पर संबंध, पृथ्वीच्या परिवलन व परीवलनचा तापमानाशी  संबंध ), सर्वेक्षण ,उर्जेविषयी अभ्यास इ  संबंधित माहिती येथे लवकरच प्रकाशित करणार आहोत.